Categories
Video

जग प्रेमाने समृद्ध होत असते. प्रेमाला धोका हा आपल्या अस्तित्वाला धोका आहे – उत्तम कांबळे

“The entire world thrives on Love. A threat to Love is a threat to the existence of entire humanity. For this threat to end and humanity to thrive, numerous poets, artists and reformers have written and sang songs of love. Kabir, Jesus, Buddha, Meera, Muslim Rebel poet Rabiya and many others were ‘Shahirs’ of love. Today in times of increasing capitalism, privatization, hatred and decreased value of labour, it is very important to reaffirm our belief in love”
– Uttam Kamble, ex-chief editor of Sakal Media Group and renowned author and intellectual  

“संपूर्ण जग प्रेमावर उभं आहे. प्रेमाला धोका हा संपूर्ण मानवतेच्या अस्तित्वाला धोका आहे. हा धोका संपुष्टात आणण्यासाठी आणि मानवतेवर होणाऱ्या हल्ल्यांचा विरोध करण्यासाठी, असंख्य कवी, कलाकार आणि सुधारकांनी प्रेमाची गीते लिहिली आणि गायली आहेत. कबीर, येशू, बुद्ध, मीरा, मुस्लिम विद्रोही कवी राबिया आणि इतर अनेक जण प्रेमाचे ‘शाहीर’ होते. आज वाढत्या भांडवलशाही, खाजगीकरण, द्वेष आणि श्रमाचे घटते मूल्य या काळात प्रेमावरील आपला विश्वास पुन्हा दृढ करणे अत्यंत आवश्यक आहे”
– उत्तम कांबळे, सकाळ माध्यम समूहाचे माजी मुख्य संपादक आणि प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत

“पूरी दुनिया प्यार पर पनपती है। प्यार को खतरा पूरी मानवता के अस्तित्व के लिए खतरा है। इस खतरे को खत्म करने और मानवता को पनपने के लिए, कई कवियों, कलाकारों और सुधारकों ने प्यार के गीत लिखे और गाए हैं। कबीर, जीसस, बुद्ध, मीरा, मुस्लिम विद्रोही कवि राबिया और कई अन्य लोग प्यार के ‘शाहिर’ थे। आज बढ़ते पूंजीवाद, निजीकरण, नफरत और श्रम के घटते मूल्य के समय में, प्यार में हमारे विश्वास की पुष्टि करना बहुत महत्वपूर्ण है”
– उत्तम कांबले, पूर्व -सकल मीडिया ग्रुप के मुख्य संपादक एवं प्रसिद्ध लेखक एवं बुद्धिजीवी

Spread the love
%d bloggers like this: