“आपल्या भारत देशामध्ये बरेच संत होऊन गेले. रैदास, कबीर, खुसरो, ज्ञानेश्वर, तुकाराम, बहिणाबाई, सोयराबाई या सगळ्या संतांनी, महामानवांनी प्रेमाचा संदेश जनतेला दिला. हाच धागा धरून आपण ढाई आखर प्रेम नावाची सांस्कृतिक यात्रा आयोजित करत आहोत. त्याचा महाराष्ट्राचा पडाव १९ ते २४ जानेवारी, २०२४ दरम्यान रायगड किल्ल्यावरून महाड पर्यंत होणार आहे. तुम्ही सुद्धा या प्रेमाच्या यात्रेत […]
